Certification Course for Coding Fundamentals हा कोर्स जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे, Leadership for Equity व Pi Jam Foundation यांनी एकत्रित रित्या तयार केला आहे. 21वे शतक हे तंत्रज्ञानानाचे आहे असे म्हणले जाते. शिक्षकांना देखील तंत्रज्ञानाशी निगडित काही बाबी आत्मसात व्हाव्या म्हणून कोडिंग ची ओळख होण्यासाठी हा कोर्स तयार केला आहे. कोर्स मध्ये कोडिंग ची ओळख, Scratch या कोडिंग माध्यमाची ओळख व सिक्वेन्सिंग या संकल्पनेबद्दल जाणून घेणार आहोत.
Skill Level: Beginner
Certificate On Mail: Yes